सिम्प्लिफाईड चालू घडामोड डायरी — March 2021 (अंक १८वा)
MPSC / UPSC Current Affairs Diary
कालावधी: १ जानवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
MPSC आणि UPSC परीक्षार्थींसाठी सखोल आणि सर्वसमावेशक चालू घडामोडी डायरी. या अंकात केंद्रीय व महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१, आर्थिक पाहण अहवाल, १५ व्या वत्त आयोगाचा अंतिम अहवाल, आणि भारततील कोविड-१९ लसीकरण मोहम यांसारख्या महत्तच्या विषयांचा समावेश आहे.
वैशिष्ट्ये:
• ✅ केंद्रीय अर्थसंकल्प २०२१
• ✅ भारताचा आर्थिक पाहणी अहवाल
• ✅ महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ व आर्थिक पाहणी अहवाल
• ✅ १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल
• ✅ भारतातील कोविड-१९ लसीकरण
• ✅ परीक्षाभिमुख आणि अधिकृत स्रोतांवर आधारित
लेखक: बालाजी सुरणे व दिव्या महले-सुरणे (राज्यकर निरक्षक)
मार्गदर्शक: डॉ. अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी)
MPSC/UPSC परीक्षार्थींमध्ये विश्वासार्ह बेस्टसेलर संसाधन.






Reviews
There are no reviews yet.