सिम्प्लिफाईड चालू घडामोड डायरी — ऑगस्ट 2023 (अंक २९व)
MPSC / UPSC Current Affairs Diary
कालावध: १६ मे ते ३१ जुलै २०२३ दरम्यनच्या घडामोडींचा समावेश
MPSC आणि UPSC परीक्षार्थींसाठी चालू घडामोडींचे वन सप सोल्यूशन. या अंकात चांद्रयान-३ चे प्रक्षेपण, पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचा फन्स दौरा, तसेच ₹२,००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय यांसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्टय घडामोडींचा समावेश.
वैशिष्ट्ये:
• ✅ चांद्रयान-३ प्रक्षेपण
• ✅ पंतप्रधान मोदी यांचा फ्रान्स दौरा
• ✅ ₹२,००० च्या नोटा चलनातून मागे — RBI निर्णय
• ✅ चालू घडामोडींसाठी वन स्टॉप सोल्यूशन
• ✅ शासकीय आणि विश्वसनीय संदर्भांचा वापर
लेखक: बालाज सुरणे व दिव्या महाले-सुरणे (राज्यकर निरीक्षक)
मार्गदर्शक: डॉ. अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी)
MPSC/UPSC परीक्षार्थींमध्ये विश्वासार्ह बेस्टसलर संसाधन.






Reviews
There are no reviews yet.