Sale!

SIMPLIFIED PUBLICATION CHALU GHADAMODI SAHAMAHI DIARY

Original price was: ₹280.00.Current price is: ₹190.00.

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी – सहामाही (जानेवारी ते जून २०२६). सहा महिन्यांच्या घडामोडींचा सखोल, सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख समावेश. MPSC, UPSC, पोलीस भरती, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी – सहामाही (जानेवारी ते जून २०२६)

स्पर्धा परीक्षांच्या तयारीत सहा महिन्यांच्या घडामोडींची उजळणी करणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. मासिक अंक वाचलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सहामाही आवृत्ती पुनरावलोकनासाठी आणि नव्याने तयारी सुरू करणाऱ्यांसाठी एका पुस्तकात संपूर्ण सहामाही अभ्यासासाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात जानेवारी ते जून २०२६ दरम्यानच्या महत्त्वाच्या घडामोडी सखोल, सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख पद्धतीने मांडल्या आहेत.

पुस्तकाची वैशिष्ट्ये

  • जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील घडामोडींचा समावेश
  • सखोल, सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख मांडणी
  • चालू घडामोडींसाठी ‘One Stop Solution’
  • बेस्ट सेलर

कोणासाठी उपयुक्त?
MPSC, UPSC, पोलीस भरती, सरळसेवा तसेच सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.

लेखक
लेखन व संकलन: बालाजी सुरणे

सहामाहीची आपली प्रत आजच मिळवा आणि चालू घडामोडींच्या तयारीत एक पाऊल पुढे राहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SIMPLIFIED PUBLICATION CHALU GHADAMODI SAHAMAHI DIARY”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top