सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी — June 2022 (अंक २३वा)
MPSC / UPSC Current Affairs Diary
कालावधी: ५ मार्च ते ३१ मे २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
MPSC आणि UPSC परीक्षार्थींसाठी चालू घडामोडींचे वन स्टॉप सोल्यूशन. या अंकात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२-२३, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२, संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, क्रीडा क्षेत्रातील यश, तसेच मिस वर्ल्ड यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा समावेश.
वैशिष्ट्ये:
• ✅ महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२-२३
• ✅ महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२
• ✅ चालू घडामोडींसाठी वन स्टॉप सोल्यूशन
• ✅ पार्श्वभूमीसह प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
• ✅ शासकीय आणि विश्वसनीय संदर्भांचा वापर
लेखक: बालाजी सुरणे व दिव्या महाले-सुरणे (राज्यकर निरीक्षक)
मार्गदर्शक: डॉ. अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी)
MPSC/UPSC परीक्षार्थींमध्ये विश्वासार्ह बेस्टसेलर संसाधन.






Reviews
There are no reviews yet.