सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी — नव्हेंबर 2021 (अंक २०वा)
MPSC / UPSC Current Affairs Diary
कालावधी: ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
MPSC आणि UPSC परीक्षार्थींसाठ सखोल आणि सर्वसमावेशक चालू घडामोडी डायरी. या अंकात नोबेल पुरस्कार, भारताची कोविड-१९ लसीकरणाची १०० कोटी डोसची कामगरी, टोकियो ऑलिम्पक व पॅरालिम्पिक २०२० मधील पदकविजेते खेळाडू, तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा स्थळांचा समावेश.
वैशष्ट्ये:
• ✅ नोबेल पुरस्कार २०२१
• ✅ भारताचे १०० कोटी कोविड-१९ लसीकरण
• ✅ टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक पदकविजेते
• ✅ ऐतिहासिक व सांस्कृतिक ठकाणांचा आढावा
• ✅ परीक्षाभमुख आणि अधिकृत स्रोतांवर आधारित मांडणी
लेखक: बालाज सुरणे व दिव्या महाले-सुरणे (राज्यकर निरक्षक)
मार्गदर्शक: डॉ. अजित प्रकाश थोरबले (उपजिल्हाधिकारी)
MPSC/UPSC परीक्षार्थींमध्ये विश्वासार्ह बेस्टसेलर संसाधन.






Reviews
There are no reviews yet.