Sale!
,

SIMPLIFIED PUBLICATION CHALU GHADAMODI 16TH EDITION

Original price was: ₹120.00.Current price is: ₹90.00.

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी — October 2020 (अंक १६)
MPSC/UPSC करंट अफेयर्स, १ जुलै ते २० सप्टेंबर २०२० कालावधीतील सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख. लेखक: बालाजी सुरणे, दिव्या महाले | मार्गदर्शक: डॉ. अजित प्रकाश थोरबोले.

सम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी — October 2020 (अंक १६व)

MPSC / UPSC Current Affairs Diary

कालावधी: १ जुलै ते २० सप्टेंबर २०२०

MPSC आणि UPSC परीक्षारसाठी खास तयार केलेली सखोल आणि सर्वसमवेशक चालू घडामोडी डायरी. जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी (राफेल विमान समावेश), तसेच सामाजिक व राजकीय घडामोडींच समावेश.

वैशिष्ट्ये:

• ✅ परीक्षाभिमुख आणि अद्ययावत घडामोडींचा समावेश

• ✅ सखोल आणि सर्वसमावेशक मांडणी

• ✅ अधिकृत स्रोतांवर आधारित माहती

• ✅ सुलभ आणि जलद उजळणीसाठी उपयुक्त स्वरूप

लखक: बालाजी सुरणे व दिव्या महाले (राज्यकर निरीक्षक)

मार्गदर्शक: डॉ. अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी)

MPSC/UPSC परीक्षार्थींमध् विश्वासार्ह बेस्टसेलर संसाधन.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SIMPLIFIED PUBLICATION CHALU GHADAMODI 16TH EDITION”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top